शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

महापालिकेचे सायन्स सेंटर लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:29 IST

महापालिकेच्या तारांगणला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर येथील आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने आमदार निधीतून सुमारे दोन कोटी रुपयांचे सायन्स सेंटरसाकारण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु विभागीय आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवून अनेक वर्षे झाली तरी हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. दरम्यान, महापालिकेच्या वतीने आता अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय घोळ : आमदार निवर्तले, परंतु कामाला मंजुरी नाही

नाशिक : महापालिकेच्या तारांगणला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर येथील आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने आमदार निधीतून सुमारे दोन कोटी रुपयांचे सायन्स सेंटरसाकारण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु विभागीय आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवून अनेक वर्षे झाली तरी हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. दरम्यान, महापालिकेच्या वतीने आता अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे.नाशिक महापालिकेने त्र्यंबकरोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळ तारांगण साकारले आहे त्याचवेळी याठिकाणी सायन्स पार्कदेखील साकारण्याची योजना होती, मात्र ती मागे पडली. तारांगण हे व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवले न गेल्याने त्याची दुरवस्था झाली होती. गेल्या वर्षभरात नूतनीकरण करून ते पुन्हा रुळावर आणण्यात आले आहे. तथापि, नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांच्या आमदार निधीतून याठिकाणी सायन्स पार्क साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.ढिकले यांनी आपल्या मतदारसंघात नाट्यगृह बांधण्यासाठी निधी मंजूर करून घेतला होता. मात्र दोन कोटी रुपयांमध्ये नाट्यगृह साकारू शकत नसल्याने हा निधी परत जाण्यापेक्षा महापालिकेकडे वर्ग करून सायन्स सेंटर उभारण्याचे ठरविण्यात आले.आता टिंकरिंग लॅबमहापालिकच्या तारांगणच्या तळघरात मोठ्या प्रमाणात जागा आहे. तेथे यापूर्वीही सायन्स पार्क तयार करण्याचा प्रस्ताव होता. मात्र सदोष बांधकामामुळे पावसाचे पाणी तेथे शिरत असल्याने तो बारगळला होता. आता विद्यमान मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याठिकाणी अटल टिंकरिंग लॅब उभारण्याची तयारी पूर्ण केली आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाscienceविज्ञान