नौकायन स्पर्धेसाठी नऊ विद्यार्थी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:52 IST2018-10-21T23:51:26+5:302018-10-21T23:52:14+5:30

विल्होळी : येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्था माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व स्वाभिमानी बोटक्लबचे ९ विद्यार्थी सायखेडा येथे झालेल्या नाशिक जिल्हा नौकायन स्पर्धेत निवड चाचणीमध्ये राज्यस्तरीय निवड झाली असून विद्यार्थी लातूर येथे रवाना झाले आहेत.

Nine students leave for sailing competition | नौकायन स्पर्धेसाठी नऊ विद्यार्थी रवाना

नौकायन स्पर्धेसाठी नऊ विद्यार्थी रवाना

ठळक मुद्देखेळाडूंना लखन रहाडे व राहुल धोंगडे यांचे मार्गदर्शन लाभले.



विल्होळी : येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्था माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व स्वाभिमानी बोटक्लबचे ९ विद्यार्थी सायखेडा येथे झालेल्या नाशिक जिल्हा नौकायन स्पर्धेत निवड चाचणीमध्ये राज्यस्तरीय निवड झाली असून विद्यार्थी लातूर येथे रवाना झाले आहेत. खुल्या गटामध्ये वैभव नवले, तुकाराम डांगे, किरण जाधव, तुषार थोरात, तर सर्व ज्युनिअर गटांमध्ये चेतन ढगे, महेश थोरात, सुमित थोरात, ऋ षिकेश भावनाथ, अभिषेक नवले यांची निवड करण्यात आली. खेळाडूंना लखन रहाडे व राहुल धोंगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Nine students leave for sailing competition

टॅग्स :Schoolशाळा