शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

चांदवडला राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 17:17 IST

चांदवड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संभाव्य नासिक जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने चांदवड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृह चांदवड येथे संपन्न झाली.

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार होते.

चांदवड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संभाव्य नासिक जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने चांदवड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृह चांदवड येथे संपन्न झाली.अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार होते. यावेळी माजी आमदार उत्तम भालेराव, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, तालुका अध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, प्रकाश शेळके, विजय गांगुर्डे, युवक तालुकाध्यक्ष दत्ता वाघचौरे, विजय जाधव, भारती देशमुख, नगरसेवक नवनाथ आहेर, राजु पगारे, महिला अध्यक्ष साधना पाटील, श्रीमती सोनवणे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.यावेळी पक्षसंघटना बांधणी तसेच जनतेच्या प्रश्नावर चर्चा, प्रचंड वाढलेली महागाई, शेतकऱ्यांना पिक कर्ज, पेट्रोल डिझेल व गॅस भाववाढ, भविष्यात येणाऱ्या निवडणुका आदी विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रास्ताविकात प्रकाश शेळके यांनी लुक्यातील कार्यपध्दतीवर माहिती दिली.बैठकीस सुनिल कबाडे, खंडेराव आहेर, आर. डी. थोरात, शहाजी पाटील, यु. के. आहेर, पंचायत समिती उपसभापती शिवाजी सोनवणे, सुकदेव जाधव, निवृत्ती घाटे,अल्ताफ तांबोळी, रुपम कोतवाल, अनिल पाटील, शैलैश ठाकरे, मधुकर टोपे, अनिल काळे, अरुण न्याहारकर, अनिल पवार, वसंत पगार, कैलास सोनवणे, महेश सोनवणे, तुकाराम पगार, महेश कोतवाल आदी उपस्थित होते. दत्तात्रेय वाघचौरे यांनी आभार मानले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण