गायत्री माता मंदिरात नवरात्रोत्सव

By Admin | Updated: October 20, 2015 23:53 IST2015-10-20T23:53:18+5:302015-10-20T23:53:48+5:30

गायत्री माता मंदिरात नवरात्रोत्सव

Navratri festival in the temple of Gayatri Mata | गायत्री माता मंदिरात नवरात्रोत्सव

गायत्री माता मंदिरात नवरात्रोत्सव

नाशिक : नाशिक-त्र्यंबकरोडवरील महिरावणी येथे गायत्री मंदिरात नवरात्रोत्सव सुरू असून, याठिकाणी लेवा सखी मंडळाच्या वतीने ललिता पंचमी आणि अन्य दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गायत्रीधाम येथे जपानुष्ठान असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून, अष्टमीच्या दिवशी पंचकुंडी महायज्ञ आणि अन्य कार्यक्रम पार पडले. लेवा सखी मंडळाच्या वतीने रास गरबाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मोठ्या संख्येने मंडळातील महिलांनी यात सहभाग घेतला. दसऱ्यापर्यंत मंदिरात विविध कार्यक्रम होत असून, त्यात सहभागी होण्याचे आवाहन गायत्री धामचे सचिव अशोक झोपे यांनी केले आहे.

Web Title: Navratri festival in the temple of Gayatri Mata