शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विद्या इंटरनॅशनलमध्ये निसर्गचित्र कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:21 PM

‘‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे’’ निसर्ग राणीच्या या सुंदर कलाकृतीचे वर्णन करण्यापासून लहानगेसुद्धा मागे राहिले नाही. निमित्त होते विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित निसर्ग चित्रकला कार्यशाळेचे.

येवला : ‘‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे’’ निसर्ग राणीच्या या सुंदर कलाकृतीचे वर्णन करण्यापासून लहानगेसुद्धा मागे राहिले नाही.निमित्त होते विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित निसर्ग चित्रकला कार्यशाळेचे. विद्यार्थी आपल्या चिमुकल्या हातांनी रंगीत कुंचल्याच्या साहाय्याने निसर्गाचे सुंदर चित्र काढण्यात मग्न झाले होते. यावेळी शाळेत जणू रंग, निसर्ग यांची जुगलबंदीच रंगली होती.शाळेच्या महिन्यांच्या वेगवेगळया थीमनुसार या महिन्याची थीम ‘‘कला’’ असल्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना निसर्गचित्र आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून रेखाटण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून मुलांनीदेखील या कार्यशाळेचा पुरेपूर आनंद घेत निसर्गचित्र रेखाटले व रंगाची मजा घेतली.मुख्याध्यापक शुभांगी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे महत्त्व सांगितले. यावेळी कलाशिक्षक संतोष बोंबले यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग हा सर्वात मोठा कलाकार असल्याचे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा