शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

कसबे सुकेणे जैन स्थानकाला राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 2:06 PM

कसबे सुकेणे : येथील सखल जैन स्थानकास जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा यांनी भेट देऊन सुरु असलेल्या विविध उपक्र मांचे कौतुक केले.

कसबे सुकेणे : येथील सखल जैन स्थानकास जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा यांनी भेट देऊन सुरु असलेल्या विविध उपक्र मांचे कौतुक केले. कसबे सुकेणे शहरात जैन समाज बांधवांचे स्थानक आहे. या स्थानकात चालू असलेल्या चातुर्मास मधीू तपश्या व होत असलेल्या विविध कार्यक्र माची माहिती चोपडा यांनी घेतली. महाश्वेताजी म.सा. यांचे दर्शन घेऊन कसबे सुकेणे येथे धार्मिक उपक्रम निश्चितच कौतूकास्पद असल्याचे सांगून जैन श्रावक संघाचे व चातुर्मास कमिटीचे कौतुक केले. यावेळी अध्यक्ष ललित गांधी, महामंत्री आनंद गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी नितीन गांधी, निलेश पोकरणा, दिलीप कटारिया, संजय गांधी, रतीलाल गांधी, दगडू गांधी, चंपालाल गुंदेचा ,सतीशलाल गांधी, रमेशलाल पोकरणा, अशोकलाल गांधी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक