नाताळबाबांनी वाटली मिठाई :
By Admin | Updated: December 25, 2016 01:48 IST2016-12-25T01:48:17+5:302016-12-25T01:48:31+5:30
नाताळबाबांनी वाटली मिठाई :

नाताळबाबांनी वाटली मिठाई :
नाताळबाबांनी वाटली मिठाई : नाताळाच्या पूर्वसंध्येला शरणपूररोडवरील संत आंद्रिया चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या तरुणींना नाताळबाबांनी चॉकलेट व मिठाई देऊन नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.