शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दोनवाडेकरांनी अनुभवली पट्ठे बापूरावांच्या लावणीची अदाकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 6:55 PM

देवळाली कॅम्प : राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहयोगाने येथील मारूती मंदिरात शाहीर पठ्ठे ...

देवळाली कॅम्प : राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहयोगाने येथील मारूती मंदिरात शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या लावण्याच्या बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.भगूरजवळील दोनवाडे येथील शिवक्र ांती युवा प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या संकल्पनेतून आणि लेखनातून व लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे मार्गदर्शनाखाली या कार्यक्र माचे दिग्दर्शन योगेश चिकटगावकर यांनी केले. सुभाष खरोटे, अतांबर शिरढोणकर, विकास कोकाटे यांच्या गायनाने संगीत संयोजन विजय चव्हाण, कृष्णा मुसळे, मदन दुबे नृत्य दिग्दर्शन हेमाली शेडगे-म्हात्रे यांसह प्रमिला लोदगेकर, प्राजक्ता महामुनी, स्मिता वेताळे यांसह सहनृत्यांगनांनी एकापेक्षा एक फक्कड लावण्यांवर नृत्य सादर केले.प्रारंभी आयोजक अशोक ठुबे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना सर्व कलाकारांचे स्वागत केले. कार्यक्र मामध्ये गण,गौळण,वग,बतावणी व लावणी अशा पंचरंगी कार्यक्र मास पंचक्र ोशीतील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक