शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

महिला सुरक्षिततेच्या मागणीसाठी ‘मुक आंदोलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 2:24 PM

नाशिक : शहरात महिलांवर होणारे आत्याचार आणि अन्यायाच्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्या उपस्थित झाल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी  राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्यावतीने जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक आंदोलन’ करण्यात आले.राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तोंडाला काळ्या फिती बांधून सकाळी ११ वाजता आंदोलन केले. महिलांनी ...

ठळक मुद्दे राष्ट्रवादी महिला: जिल्हाधिकारी कार्यासमोर धरणेअत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य

नाशिक : शहरात महिलांवर होणारे आत्याचार आणि अन्यायाच्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्या उपस्थित झाल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी  राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्यावतीने जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक आंदोलन’ करण्यात आले.राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तोंडाला काळ्या फिती बांधून सकाळी ११ वाजता आंदोलन केले. महिलांनी हातात हिंसा नही सन्मान चाहिये, जीवन का आधार चाहिये, लगातार बलात्कार... फडणवीस सरकार गुनहगार..., हमे चाहिये सुरक्षा...., स्टॉप क्राईम आॅन वुमन...महिलांवर आत्याचार करू नका’ असे फलक हातात घेऊन आंदोलन करण्यात आले.समाजात महिलांवर होणारे अत्याचार अजूनही संपलेले नाहीत. हुंडाबळी, मानिसक, शारीरिक छळ, भेदभाव आदींच्या माध्यमातून स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. महिलांवर होणा-या अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आंदोलन करण्यात आल्याची माहिती प्रेरणा बलकवडे यांनी दिली.यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, पुष्पलता उदावंत, नीलिमा काळे, सायरा शेख, मेघा दराडे, पूनम गवळी, पूनम बर्वे, वंदना भामरे, अपर्णा देशमुख, मगंल भालेराव, सायरा शेख, नुरजहॉ मन्सुरी, नंदा वाघमारे, राणी काळशेकर आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Nashikनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय