शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्डे चालविणाऱ्या तेरा संशयित तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 21:58 IST

नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणा-या संशयितांची यादी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तयार केली असून, त्यातील १३  संशयितांवर सहा महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे़

ठळक मुद्देपरिमंडळ एक : पोलीस उपायुक्तांची कारवाईगुन्हेगारी आळा घालण्यासाठी प्रयत्न

नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारीला आळा बसावा पोलीस सतत प्रयत्नशील असतात़ त्यासाठी शहरात कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी तसेच अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जातात़ मात्र, यानंतरही अवैध पद्धतीने जुगार अड्डे चालविणा-या संशयितांची यादी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तयार केली असून, त्यातील १३  संशयितांवर सहा महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे़

उपायुक्त पाटील यांनी परिमंडळ एकच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाणेनिहाय जुगार अड्ड्यांवर टाकलेले छापे व छाप्यानंतरही पुन्हा सक्रिय झालेले व छापे टाकून पकडलेल्या जुगार अड्डे चालविणा-या संशयितांची २०१५ ते २०१८ अशी तीन वर्षांची यादी तयार केली़ या माहितीनुसार भद्रकालीतील तेरा जुगार अड्डे चालविणा-याविरोधात कारवाई करण्यात आली आहे़ दरम्यान, शहरातील अजून नऊ सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे कारवाई सुरू आहे़

तडीपार करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सलिम अब्दुल रेहमान पठाण (४७, रा. घ.नं. १२२७, तलवाडी, भद्रकाली) या टोळी प्रमुखांसह धर्मा उर्फ धर्मराज पुंजाराम सोनवणे (३५, रा. गंगापूरगाव), अशोक ऊर्फ सुभाष तुकाराम महाले (४०, रा. तेलंगवाडी, फुलेनगर, पंचवटी), अहमद अख्तर खान (२८, रा. मिनार मस्जिदसमोर, मुलतानपुरा, भद्रकाली), किशोर रामलाल अहेर (३७, रा. खडकाळी, भद्रकाली), उत्तम वामन वाघ (५०, रा. महलक्ष्मीचाळ, बागवानपुरा, भद्रकाली), भारत लक्ष्मण भडांगे (३२, रा. जगतापवाडी, सातपूर), परसराम रामदास आव्हाड (३३, रा. पाटील गल्ली, जुने नाशिक), रियाज अजिज शेख (३२, रा. घ.नं. १३४०, खडकाळी, भद्रकाली), मच्छिंद्र राधाकिसन खांबेकर (४५, रा. बुधवारपेठ, पाण्याचे टाकीजवळ, नाशिक), सचिन शरद इंगोले (२०, रा. जुम्मा मस्जिद, जुने नाशिक), अजिज गणी शेख (४२, रा. घ.नं. २३५५, बडीदर्गा) विष्णू बाबूराव आदमाने (२५, रा. निलगिरीबाग, औरंगाबादरोड, नाशिक) यांचा समावेश आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा