शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

एस.टी. अधिकारीपदासाठी उद्यापासून लेखी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 4:18 PM

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग एक आणि दोन अधिकारीपदासाठी शुक्रवार दि. १७ पासून उमेदवारांच्या लेखी परीक्षा होणार असून ...

ठळक मुद्देआॅनलाईन : प्रवेशपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग एक आणि दोन अधिकारीपदासाठी शुक्रवार दि. १७ पासून उमेदवारांच्या लेखी परीक्षा होणार असून परीक्षेची संपुर्ण तयारी झाल्याची माहिती परिवहन महामंडळाकडून देण्यात आली. दरम्यान, उमेदवारांना त्रयस्थ व्यक्तींकडून प्रलोभने दाखविली जात असल्याने उमेदवारांनी या संदर्भात तक्रार दाखल करावी असे अवाहन देखील करण्यात आले आहे.महामंडळाच्या विविध विभागातील वर्ग एक आणि वर्ग दोन अधिकारी पदासाठी शुक्रवारपासून तीन दिवस आॅनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा प्रवेशपत्रे महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संदर्भातील लघुसंदेश उमेदवारांना पाठविण्यात आली आहेत. तसेच ई-मेलद्वारे त्यांना या बाबतची माहिती देखील कळविण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांनी आपली प्रवेशपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावीत असे आवाहन महामंडळाने केले आहे.उमेदवारांनी परीक्षेच्या केंद्रावर किमान दिड तास अगोदर हजर रहावे असे देखील आवाहन करण्यात आले असून सदर परिक्षा आॅनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून, १०० प्रश्नांच्या या परिक्षेत प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतील. परिक्षेचा कालावधी दीड तास असणार आहे. अशी माहिती महामंडळातर्फे देण्यात आली आहे.ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र अनूजही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना काही काही शंका असल्यास १८००५७२२००५ या नि:शुल्क दुरध्वनी क्र मांकावर संपर्क साधवा. तसेच उमेदवारांनी कोणत्याही अवैध प्रलोभन अथवा अमिषाला बळी न पडता प्रामाणकिपणे परिक्षा दयावी,असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकstate transportएसटी