शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये साई भंडा-याच्या नावाखाली खंडणी ; टोळीविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:46 IST

नाशिक : साई भंडाºयाच्या नावाखाली दुकानदाराकडे जबरदस्तीने वर्गणी मागून वर्गणी न दिल्याने काऊंटरला लाथा मारून परिसरात दहशत निर्माण करणाºया टोळक्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा पाथर्डी रस्त्यालगत रमेश पक्कारामजी चौधरी (रा़वडाळा पाथर्डी रोड, पांडवनगरी, नाशिक) यांचे सम्राट स्वीट दुकान आहे़ साधारणत: आठ ...

ठळक मुद्देदुकानदाराकडे जबरदस्तीने वर्गणी काऊंटरला लाथा मारून परिसरात दहशत

नाशिक : साई भंडाºयाच्या नावाखाली दुकानदाराकडे जबरदस्तीने वर्गणी मागून वर्गणी न दिल्याने काऊंटरला लाथा मारून परिसरात दहशत निर्माण करणाºया टोळक्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा पाथर्डी रस्त्यालगत रमेश पक्कारामजी चौधरी (रा़वडाळा पाथर्डी रोड, पांडवनगरी, नाशिक) यांचे सम्राट स्वीट दुकान आहे़ साधारणत: आठ दिवसांपुर्वी संशयित साई सेवक मित्र मंडळ प्रणित दयावान सोशल फाऊंडेशनचे राजाभाऊ जोशी, जीवन सावंत, संदीप जाधव, आकाश राबडे व पियुष शिंदे हे साई भंडाºयासाठी वर्गणी मागण्यासाठी पावतीपुस्तक घेऊन आले़ कोणत्याही प्रकारचा रजिस्ट्रेशन क्रमांक नसलेली ५ हजार एक रुपयांची पावती दिली व वर्गणी मागू लागले़ चौधरी यांची इच्छा नसतानाही त्यांनी दीड हजार रुपये वर्गणी दिली मात्र संशयितांनी पाच हजाांची पावती देऊन उर्वरीत पैसे नंतर येऊन वसूल करू अशी धमकी देऊन निघून गेले़रविवारी (दि़१७) रात्री आठ वाजेच्या सुमारास चौधरी दुकानात असताना संशयित राजू जोशी हा आपल्या सहा ते सात सहकाºयांसोबत आला व पावतीचे उरलेले पैसे द्या नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ यानंतर संशयित जोशी याने तुम्हाला माहित नाही का आम्ही गौतम बागूल, प्रशांत कनकुटे, बंडू सावंत व रवी सावंत यांचे पोरं आहोत असे म्हटले तर आकाश राबडे यांनी दुकानातील काऊंटरला लाथा मारल्या़ यानंतर चौधरी यांनी पोलिसांना फोन करताच संशयित तेथून निघून गेले़ यानंतर संशयितांनी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारहाण करून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा