शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

जिल्ह्यात डाळिंब, चिकू, लिंबू फळपीक विमा योजनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 16:52 IST

चिकू फळपिकासाठी ६० हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्यासाठी विमाहप्ता रक्कम ३ हजार रुपये इतकी असणार आहे, तर लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये भरपाई आहे. द्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये

ठळक मुद्देशासनाचा निर्णय: पेरू, द्राक्ष या पिकांचाही समावेशद्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये

नाशिक : पुनर्रचित हवामानावार आधारित फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नाशिक जिल्ह्यातील डाळिंब, चिकू, लिंबू, पेरू, द्राक्ष या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.डाळिंब फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ३९ हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना १५ जुलै ते १५ ऑक्टोबर या दरम्यान पावसाचा खंड झाल्यास भरपाईस पात्र ठरतील. तसेच १६ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत जास्त पाऊस झाल्यास भरपाईस पात्र ठरतील. त्यासाठी विमा हप्ता रक्कम ६ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे कळविण्यात आले आहे. पेरू फळपिकाची विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्यासाठी विमाहप्ता रक्कम ३ हजार रुपये इतका आहे.चिकू फळपिकासाठी ६० हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्यासाठी विमाहप्ता रक्कम ३ हजार रुपये इतकी असणार आहे, तर लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये भरपाई आहे. द्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये असून, विमाहप्ता ६४ हजार रुपये इतका आहे.शासनाच्या संकेतस्थळावर तसेच कृषी विभागातही याबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन करावा लागणार आहे. महसूल मंडळातील महावेध प्रकल्प अंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत प्राप्त आकडेवारी ग्राह्य धरण्यात येणार असून, त्यावर आधारित निश्चित करण्यात आलेल्या योजनेच्या तरतुदीनुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे कळविले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी