शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यातील पाणी चोरी रोखले तरच विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 19:02 IST

भगूर : चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधाराºयातील अनाधिकृत पाणी उचलणाºया ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : भरारी पथकाने जप्त केल्या ३० मोटारी

भगूर : चेहडी आणि लष्कराच्या एमईएस बंधाऱ्यांमध्ये केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असला तरी बंधाराºयातील अनाधिकृत पाणी उचलणाºया मोटारी काढून टाकल्याशिवाय धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे असून भरारी पथकाने तत्काळी ३० अनाधिकृत पंप जप्त करण्याची कारवाई केली.चेहडी आणि लष्करी हद्दीतील बंधाºयातून ज्या परिसरांना पाणीुपरवठा केला जातो तेथे आता पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे औद्योगिक विकास मंडळ संस्थानी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केलेली आहे. दुसरीकडे पाणी चोरीच्या प्रकारामुळे बंधाºयातील पाणी साठी कमी होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत अ ाहे. जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतर भरारी पथकाने तत्काळ कारवाई करीत अनाधिकृत शेतकºयाना दणका दिला आहे. त्यांचे कृषीपंप तसेच स्टार्टर देखील तोडून टाकले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दारणा नदी कोरडी आहे तर नाशिकरोेड चेहडी व देवळाली लष्करी बंधाºयात दोन दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक राहिले असल्यामुळे नाशिक महापालिका, भगूर-सिन्नर नगरपालिका औद्योगिक विकास मंडळासह विविध गावातील संस्थांनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करताच जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन अनाधिकृत वापराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. पाण्याचा अनिधकृत उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभागासोबत पाणी वापर संस्थाचे सहकार्याने भरारी पथक नेमले आहे. त्यामध्ये जलसंपदा विभाग पी.एम कुलकर्णी.आर.जी सोनवणे शेख वाणी, नाशिक मनपाचे डी.एल.खेलुकर.एटी यंदे, भगुर पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील रवींद्र संसारे, सिन्नर पालिका मुख्याधिकारी व्यकटेश दुर्वास, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळचे डी.जे.सोनजे, महेंद्र कराटे, फकीर उगले, पुर्वा माळी आदींनी चेहडी ते साऊथ देवळाली नदीच्या काठावर सर्व गाव परीसरात पाहाणी करून अनेक मोटारी जप्त करून पंप काढण्यात आले. जोपर्यंत पाणी दुष्काळी परिस्थिती आहे तो पर्यंत दिवस रात्री भरारी पथक कारवाई करत राहणार असल्याने शेतकºयांनी पाणी चोरण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण