शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 17:46 IST

नाशिक : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून कुमारी माता करणाऱ्या युवकाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सुनील रणपिसे (रा. साठेनगर, नाशिक) असे या संशयिताचे नाव असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे़

ठळक मुद्देपंधरा वर्षीय अल्पवयीन ; पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिक : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून कुमारी माता करणाऱ्या युवकाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सुनील रणपिसे (रा. साठेनगर, नाशिक) असे या संशयिताचे नाव असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा-पाथर्डी रोड परिसरातील एका महाविद्यालयाच्या पाठीमागे मूळची औरंगाबाद मात्र काही महिन्यांसाठी नाशिकमध्ये राहण्यासाठी आलेल्या पंधरा वर्षीय मुलीला संशयित रणपिसे याने विवाहाचे आमिष दाखविले़ यानंतर मार्च २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत या मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला़ यानंतर संशयिताने या मुलीच्या घरी येणे बंद केले़ या मुलीस तिच्या मामाने औरंगाबाद येथे आणल्यानंतर पोटात दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले़ यानंतर काही दिवसांनी या मुलीने एका मुलीला जन्म दिला़

या घटनेनंतर संबंधित मुलीने औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात संशयित रणपिसे विरोधात फिर्याद दिली़ मात्र हा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो तपासासाठी शून्य नंबरने वर्ग करण्यात आला आहे़ दरम्यान, या पीडित मुलीस सद्य:स्थितीत भारतीय समाज सेवा केंद्रात दाखल करण्यात आले आहे़

टॅग्स :NashikनाशिकMolestationविनयभंगPoliceपोलिसCrimeगुन्हा