शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

नाशिकमध्ये घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:19 IST

नाशिक : बनावट चावीने दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खोडेनगरमध्ये घडली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देखोडेनगरमध्ये घटना ; २ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज

नाशिक : बनावट चावीने दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खोडेनगरमध्ये घडली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मुंबई नाका पोलीस ठाण्यात राजू सगीर कादरी (३२ रा.ताबीर इनक्लेव्ह बिल्डींग,अनुसया कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि़१७) ते कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी कादरी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून घरात प्रवेश केला़ यानंतर बेडरुममधील कपाटात ठेवलेले दोन लाख रुपयांचे आठ तोळ्यांचे सोन्याचे व चांदीचे दागिने (हार, हातकडे, पेंडल व चेन) व रोख साठी हजार रुपयांची रोकड असा २ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़कादरी हे रविवारी (दि़१८) बाहेरगावहून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला़ कादरी यांनी तत्काळ मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली़

टॅग्स :NashikनाशिकHomeघरtheftचोरीCrimeगुन्हा