शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

जम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंचा विक्र मी सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 4:21 PM

जिल्हा स्पर्धा : विविध वयोगटात मुले-मुली चमकलेनाशिक : नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या वतीने कालिका मंदिरच्या हॉलमध्ये सब ज्युनियर आणि ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा जम्परोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.      या स्पर्धेत सेंट फ्रान्सिस.स्कुल राणेनगर, एम. एस. कोठारी शाळा, बाल विद्या मंदिर, रंगुबाई जुन्नरे शाळा, रायन इंटरनॅशनल स्कुल, राधिका ...

ठळक मुद्देसब ज्युनियर आणि ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा जम्परोप स्पर्धा

जिल्हा स्पर्धा : विविध वयोगटात मुले-मुली चमकलेनाशिक: नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या वतीने कालिका मंदिरच्या हॉलमध्ये सब ज्युनियर आणि ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा जम्परोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.      या स्पर्धेत सेंट फ्रान्सिस.स्कुल राणेनगर, एम. एस. कोठारी शाळा, बाल विद्या मंदिर, रंगुबाई जुन्नरे शाळा, रायन इंटरनॅशनल स्कुल, राधिका इंग्लिश स्कुल येवला, आत्मा मलिक स्कुल, येवला, न्यू इंग्लिश स्कुल, रु ई, सेंट फ्रान्सिस.स्कुल, तिडके कॉलनी , भोसला मिलिटरी स्कुलच्या सुमारे २१० खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये शहरातील शाळांबरोबर नाशिक तालुक्यातूनही खेळाडू मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.      या स्पर्धेत ३० सेकंड स्पीड, ३ मिनिट इंडूरन्स, डबल अंडर, फ्री स्टईल अशा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी क्र ीडा संघटक नितीन हिंगमिरे, मधुकर देशमुख, कामगार सेनेचे उपाध्यक्ष अंकुश पवार, जम्परोप असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक निकम, सचिव विक्र म दुधारे, चिन्मय देशपांडे आदी उपस्थित होते.या स्पर्धेसाठी पंच म्हणून तन्मय किर्णक, शंतनू पाटील, संकेत परदेशी, आयुष मानकर, सौरभ दशपुते, वैभव शिंदे, स्वामींनी शेटे आदिंनी काम बघीतले.स्पर्धेचा निकाल:१६वर्षे मुले :- ३० सेकंड स्पीड : आर्यन काळे, आयुष कुमार , श्रेयश नाईकवाडी. डबल अंडर : प्रथम रोहन देशमुख, द्वितीय जितेश शेकटकर , तृतीय क्रमांक ओम सोमवंशी यांनी मिळविला.थ्री मिनिट इंडूरन्स : प्रथम आर्यन काळे , द्वितीय आयुष कुमार, तृतीय श्रेयश नाईकवाडी .फ्री स्टाईल : प्रथम ओम कुंभारे, द्वितीय इरफान शेख, तृतीय जिगेश शाह. १६ वर्षे मुली :- ३० सेकंड स्पीड : प्रथम शिवानी भोय, द्वितीय गौरी विधाते, तृतीय ज्ञानेश्वरी घोलप. डबल अंडर : प्रथम वसुंधरा पुरी, द्वितीय पूजा गायकवाड, तृतीय आयेशा पठाण . यांनी क्रमांक मिळविलाथ्री मिनिट इंडूरन्स : प्रथम प्रगती जाधव, द्वितीय कोमल गांगुर्डे, तृतीय भक्ती गायकवाड. फ्री स्टाईल : प्रथम तेजल चौधरी, द्वितीय मानसी काटकर , तृतीय कुंजना नेमाडे यांनी विजय मिळविला.१८ वर्षे मुले :- ३० सेकंड स्पीड :१) काव्य पटेल ,२) सुयोग खंडांगळे ,३) मोहमद अत्तार , डबल अंडर : १) सोहं गुरु ळ, २) अथर्व सुपे, ३) सर्वद किर्डलेथ्री मिनिट इंडूरन्स : प्रथम श्रेय्यस वाल्हे, द्वितीय मिथिलेश निकम, तृतीय अभिषेक भावसार. फ्री स्टाईल : १) अथर्व दुबे २) वैभव पाटील ३) धम्मदीप बनसोडे१८ वर्षे मुली :- 30 सेकंड स्पीड : १) सिद्धी वाणी २) रेवती पगारे ३) माही पटेल. डबल अंडर : प्रथम तन्मयी यादव, द्वितीय युगंधरा पुरी, तृतीय अक्षा खानथ्री मिनिट इंडूरन्स : १) साक्षी सोनजे २) सारा खंदारे ३) शुभी सिंगफ्री स्टाईल : प्रथम मिहिका पाटील ,द्वितीय श्रावणी पाटील , तृतीय स्नेहा भालेराव.

 

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र