शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

परिमंडळात १० हजार ग्राहकांकडून गो-ग्रीनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 4:18 PM

नाशिक : वीजिबलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो-ग्रीन या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक पर्यावरणस्नेही ...

नाशिक: वीजिबलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो-ग्रीन या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक पर्यावरणस्नेही ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक ३७ हजार ८०० ग्राहक असून यामध्ये नाशिक परिमंडळातील १० हजार ५८३ वीजग्राहकांचा समावेश आहे.महावितरणकडून गो-ग्रीन योजनेत छापील वीजिबलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात १० रु पये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांची वार्षिक १२० रु पयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजिबल ई-मेल तसेच एसएमएस द्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह आॅनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. तसेच वीजग्राहकांना छापील वीजिबलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजिबल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणच्या संकेतस्थळावर वीजिबल मूळ स्वरु पात उपलब्ध असून ते डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याची सोय आहे.महावितरणमध्ये आतापर्यंत १ लाख ३ हजार ९१८ वीजग्राहकांनी गो-ग्रीन योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील ४०.०६९ ग्राहकांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर कोकण प्रादेशिक ङ्क्त ३७,८०० नागपूर प्रादेशिक ङ्क्त१३.७१७ आण िऔरंगाबाद प्रादेशिक विभागातील १२,३३२ वीजग्राहकांचा समावेश आहे. परिमंडलिनहाय पर्यावरणस्नेही ग्राहकांची संख्या पुढीलप्रमाणे: पुणे परिमंडल- २४,९७५, नाशिक- १०,५८३ बारामती- ८,३३० कोल्हापूर- ६,७६४ नागपूर- ४,२४९ गोंदिया- १,२८८ चंद्रपूर- १,४१४ अमरावती- २,९२७ अकोला- ३,८३९, कोकण- २,१६१, कल्याण- १०,१३२ जळगाव- ५,३९४ भांडूप- ९,५३० औरंगाबाद- ५,३१० लातूर- ४,०३५ आणि नांदेड परिमंडलात २,९८७ वीजग्राहकांनी वीजिबलासाठी छापील कागदाऐवजी ई-मेल व एसएमएस ला पसंती दिली आहे व पर्यावरणपुरक कामात योगदान दिले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण