शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलांसह घरफोड्या करणाऱ्या रिक्षाचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:30 IST

नाशिक : अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोड्या करणा-या पंचवटीतील रिक्षाचालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़

ठळक मुद्देगंगापूर पोलीस ठाणे : साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

नाशिक : अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोड्या करणा-या पंचवटीतील रिक्षाचालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़

गंगापूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के़डी़पाटील यांना रिक्षातून परिसराची रेकी करून घरफोडी करणाºया संशयितांची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर वाघ, पोलीस उपनिरीक्षक कोल्हे, पोलीस हवालदार देसले, ढगे, सुपले यांनी रेकी करणाºया रिक्षाचा (एमएच १५, झेड ८१६९) चा क्रमांक मिळवून पाळत ठेवली़ यानंतर रिक्षाचालक संशयित दुर्गेश दिलीप गवळी (२७, रा़ काकड चाळ, मखमलाबाद नाका, पंचवटी) यास ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली़

संशयित गवळीसह दोन विधीसंघर्षित संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक एचपी कंपनीचा लॅपटॉप, पाच एचपी कंपनीचे कॉम्प्युटर, प्रिंटर, पाच युपीएस, स्कॅनर, दोन होम थिएटर, चार मोबाइल, एक स्प्लेंडर दुचाकी, अ‍ॅटो रिक्षा, १३ स्पोर्ट सायकल असा तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़

टॅग्स :NashikनाशिकtheftचोरीArrestअटकPoliceपोलिस