शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

द्वारकाजवळील जुगार अड्यावर छापा : साडेपाच लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 14:01 IST

नाशिक : द्वारका परिसरातील जुगार अड्डयावर भद्रकाली पोलिसानी छापा टाकला़ या छाप्यामध्ये जुगार खेळणाऱ्या सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देदहा दुचाकींसह रिक्षा जप्त : नऊ संशयित ताब्यात

नाशिक : द्वारका परिसरातील जुगार अड्डयावर भद्रकाली पोलिसानी सोमवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ या छाप्यामध्ये जुगार खेळणाऱ्या सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

थोरात मळ्याच्या पुर्वेस नदीकिनारी असलेल्या मोकळ्या जागेत पत्त्यांच्या कॅटवर जुगार सुरू असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांना मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक लवांड, पोलीस हवालदार भोज, शिरोळे, परदेशी, बोरसे, खान, चत्तर, ढेरींगे, वाळे, निंबाळकर, धिवर यांनी पावणे सहा वाजेच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी संशयित मुजफ्फर अयुब शेख (रा़नानावली), किरण कर्पे (रा़समतानगर), अशरफ शेख (रा़भोई गल्ली), निहाल शेख (रा़नाईकवाडीपुरा), मुदसर शेख (रा़बागवानपुरा), हुजेफ चौधरी (रा़बागवानपुरा), प्रकाश भालेराव (राक़ुंभारवाडा) हे पत्त्यांच्या कॅटवर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत व खेळवित होते़

पोलिसांनी या संशयितांकडून एक हजार नऊशे रुपये रोख, जुगाराचे साहित्य तसेच जुगाºयांच्या दहा दुचाकी व एक रिक्षा असा ५ लाख १६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ या प्रकरणी पोलीस हवालदार भोज यांनी फिर्याद दिली आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसraidधाड