शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयातील अभियोग कक्षात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 18:40 IST

नाशिक : जिल्हा न्यायालय आवारात असलेले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप व एक हार्ड डिस्क चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारच्या सुमारास घडली़

ठळक मुद्दे प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त ; सुटीच्या दिवशी शिपायांची नेमणूकन्यायालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : जिल्हा न्यायालय आवारात असलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या अभियोग कक्षाचा दरवाजा फोडून चोरट्यांनी दोन  लॅपटॉप व एक हार्ड डिस्क चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे न्यायालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर पोलिसांचा बंदोबस्त असतो तसेच सुटीच्या दिवशीही शिपायांची नेमणूक असते़ अशी परिस्थिती असतानाही न्यायालयात चोरी झाल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील बाजूस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणवर अभियोग कक्ष असून, या ठिकाणी विधी सेवा संदर्भात कामे केली जातात़ जुन्या सीबीएसच्या अगदी भिंतीलगत ही इमारत असून, रविवारी (दि़१) दुपारी चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या इमारतीतील कार्यालयाच्या दरवाजाला असलेला साखळदंड व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला़ यानंतर या कार्यालयातील दोन लॅपटॉप व एक हार्डडिस्क असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़या प्रकरणी राजेंद्र महाले (रा. सर्व्हिस रेसिडेन्सी, जत्रा हॉटेलसमोर, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच २४ तास पोलिसांचा बंदोबस्त असतो़ तसेच न्यायालयातील शिपायांची न्यायालयीन सुटीच्या दिवशीही नेमणूक केलेली असताना दिवसाढवळ्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कार्यालय फोडून लॅपटॉप व हार्डडिस्क चोरून नेली जाते, हा प्रकार संशयास्पद असल्याची चर्चा आहे़  

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयlaptopलॅपटॉपtheftचोरी