शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅम्पच्या लाचखोर पोलीस हवालदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 20:42 IST

नाशिक : पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारदाराच्या बाजूने पेपर बनवून मदत करण्याच्या नावाखाली चार हजार रुपयांची लाच मागणा-या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी बुधवारी (दि़१०) रंगेहाथ पकडले़ संजय लक्ष्मण जेऊघाले (बक्कल नंबर ६६७) असे या अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे़

ठळक मुद्देमदत करण्याच्या नावाखाली चार हजार रुपयांची लाच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारदाराच्या बाजूने पेपर बनवून मदत करण्याच्या नावाखाली चार हजार रुपयांची लाच मागणा-या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी बुधवारी (दि़१०) रंगेहाथ पकडले़ संजय लक्ष्मण जेऊघाले (बक्कल नंबर ६६७) असे या अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ७ जानेवारी रोजी तक्रारदाराने तक्रार दिली होती़ या तक्रारीनुसार तक्रारदाराच्या बाजूने पेपर बनवून देऊन मदत करण्यासाठी पोलीस हवालदार जेऊघाले यांनी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवारी सापळा लावण्यात आला़ त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासमोरील अ‍ॅडल्फ आर्केड इमारतीतील सोनू रेस्टॉरंटसमोर तक्रारदाराकडून जेऊघाले यांना लाचेची चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले़या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार जेऊघाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़

टॅग्स :NashikनाशिकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक