शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या कॉलेजरोड परिसरातून दहा लाखांच्या दागिण्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 20:23 IST

नाशिक : मुंबईला कामानिमित्त गेलेल्या इसमाच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कॉलेजरोड परिसरात घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा करण्यात आला असून घरात कामास असलेली मोलकरणीची पोलिसांनी चौकशी केली आहे़

ठळक मुद्देडिसूझा कॉलनीतील घटना ; सोन्याचे विविध प्रकारचे दागिणेगंगापूर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : मुंबईला कामानिमित्त गेलेल्या इसमाच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कॉलेजरोड परिसरात घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा करण्यात आला असून घरात कामास असलेली मोलकरणीची पोलिसांनी चौकशी केली आहे़

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीतील श्रीजीपार्कमध्ये रविंद्र पाटील राहतात़ खासगी कामानिमित्त ते गुरुवारी (दि़८) मुंबईला गेल्यानंतर घरात केवळ त्यांची मुलगी व घरकामासाठी असलेली मोलकरीण अशा दोघीच होत्या़ तर पाटील हे कपाटाची चावी कपालाच विसरून गेले होते़ दोन दिवसांनी मुंबईहून परतल्यानंतर त्यांनी कपाटातील दागिण्यांची तपासणी केली असता त्यातील दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले़

चोरट्यांनी पाटील यांच्या उघड्या घराच्या दरवाजातून प्रवेश करून कपाटातील चोरून नेले़ चोरी गेलेल्या दागिण्यांमध्ये ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ लाख १० हजार रुपयाचे मंगळसूत्र, ४० ग्रॅम वजनाचा ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा पेशवाई नेकलेस, ८० ग्रॅम वजनाचे १ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे गोटप्लेन जोड, ८० ग्रॅम वजनाचे १ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे भरीव तोडे, ५० ग्रॅम वजनाची एक लाख रुपये किमतीची सोन्याची पेशवाई पाटली, ६५ ग्रॅम वजनाची १ लाख ३० हजार रुपये किमतीची सोन्याची अष्टपैलू बांगडी जोड, ७० ग्रॅम वजनाचे १ लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची अष्टपैलू पाटली जोड असा ९ लाख ९० हजार रुपयांच्या दागिण्यांचा समावेश आहे़

या प्रकरणी रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून घरातील व्यक्ती व मोलकरीण यांची प्राथमिक चौकशी केली आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसGoldसोनंtheftचोरी