शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:30 IST

नाशिक : भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास गंगापूर रोडवरील पाइपलाइन रोडवर घडली़ मोहनराव नारायण शंकनेर (८३, रा. राधिका प्राइड, गंगापूररोड, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

ठळक मुद्देपाइपलाइन रोडवरील घटना

नाशिक : भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास गंगापूर रोडवरील पाइपलाइन रोडवर घडली़ मोहनराव नारायण शंकनेर (८३, रा. राधिका प्राइड, गंगापूररोड, नाशिक) असे अपघातातमृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या कामगारनगरमधील रहिवासी प्रसाद मोजाड यांचे सासरे मोहनराव शंकनेर हे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील पाइपलाइन रोडवर असलेल्या मनीला फॉर्म हाउससमोरून रस्त्याने पायी जात होते. यावेळी रस्ता ओलांडत असलेल्या शंकनेर यांना पाइपलाइन रोडकडून रिलायन्स पेट्रोलपंपाकडे जाणाºया प्लेझर (एमएच ३८, के ३८११) दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़

दरम्यान, या अपघातानंतर दुचाकीचालक घटनास्थळावरून फरार झाला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकDeathमृत्यू