शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक: येवला-वैजापूर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दोन तरूण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 11:21 IST

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर येवल्यापासून वैजापूरच्या दिशेने 18 किमी अंतरावर असणाऱ्या रास्तेसुरेगाव ते खामगांवपाटी जवळील धोकादायक वळणावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने

येवला(नाशिक) : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर येवल्यापासून वैजापूरच्या दिशेने 18 किमी अंतरावर असणाऱ्या रास्तेसुरेगाव ते खामगांवपाटी जवळील धोकादायक वळणावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.वैजापूरच्या दिशेकडून  डिस्कवर कंपनीची मोटरसायकल (क्रमांक एम एच 15-डी ई 4127) वरुन दोन युवक अलीम कालू पठाण (वय 35 वर्ष )राहणार कौठखेडे, व शशिकांत दोंडाजी मगर (वय 30 वर्ष ) राहणार गारखेडे हे दोघेजण येवल्याकडे शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येत असतांना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.या धड्केत दोघे जागीच ठार झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब भापकर यांनी दिली.या घटनेचे वृत्त समजताच पोलीस मदतीला धावले.परंतु धडक जोरदार असल्याने दोघे युवक वाचू शकले नाहीत.या धोकादायक वळणावर कायम अपघात होतात.परंतु सार्वजनिक बांधकाम खाते अद्याप धोकादायक वळण असा फलक लावू शकले नाही.नेमक्या कोणत्या अज्ञात वाहनाने धडक दिली या प्रकरणी पोलीस नाईक पाटोळे तपास करीत आहेत.या प्रकरणी अज्ञात वाहन चालक विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक