शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक : पिंपळगावाजवळ एसटी बस-जीपचा भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 18:57 IST

पिंपळगावजवळ एसटी बस आणि जीपचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

ओझर (नाशिक) - पिंपळगावाजवळ एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा हायवेवर शिरवाडे फाट्याजवळील ही दुर्घटना आहे. 

चांदवड तालुक्यातील खडकजांब गावाच्या शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असताना जीपचे टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात जीप दुभाजक ओलंडून नाशिककडून वडाळीभोईकडे येणार्‍या सटाणा आगाराच्या बस (एम एच १४, बीटी ४७१६) ला जोरदार धडक दिली.

या धडकेत जीपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 6 महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. जीपमधील सर्वजण सटाणा तालुक्यातील किकवारी खुर्द येथे एका लग्नासाठी चालले होते. यावेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला. जखमींवर पिंपळगाव बसवत येथे उपचार सुरू आहे.

मृतांची नावे1) धनुबाई केदा काकुळते (वय 65वर्ष, किकवारी- सटाणा)2)रतना राजेंद्र गांगुर्डे (वय 45 वर्ष डांगसौदाने)3)तेजस्री साहेबराव शिंदे  4)क्रुस्णाबाई बापू शिंदे   5)सरस्वतीबाई नथू जगताप 6)अशोक पोपट गांगुर्डे 

7) शोभा संतोष पगार (४०)

8) सिद्धी विनायक मोरे (14)

 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक