शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Nashik Lok Sabha Election :'ज्या कुणाला तिकिट मिळेल त्याचं काम...', उमेदवारीवरुन छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:24 IST

Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघात तिकिट कोणाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमिवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Nashik Lok Sabha Election  : महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघातून लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा सुरू असून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनीही तिकिटासाठी काही दिवसापूर्वी ठाण्यात शक्तिप्रदर्शन केलं होतं. तर दुसरीकडे, भाजपानेही या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. यामुळे या मतदारसंघात तिकिट कोणाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमिवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आता जागावाटपाची चर्चा २०२९ मध्येच; उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना सुनावले

दोन दिवसापूर्वी भुजबळ यांनी माझ्या उमेदवारीची दिल्लीत चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते, तर आज त्यांनी ज्यांना कोणाला तिकिट मिळेल त्यांचं काम करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्कुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. 

 'ज्या कुणाला तिकिट मिळेल त्याचं काम सगळे करु'

"शिंदे गटाचे हेमंत गोडसे आहेत ते प्रयत्न करताहेत, ते सध्या खासदार आहेत प्रयत्न करणे चूक नाही. भाजपचे १०० नगरसेवक आहेत आणि त्यांचे आमदारही आहेत त्यामुळे ते प्रयत्न करतात त्यात काही चूक नाही. ज्याला कोणाला तिकिट मिळाले तर त्याचे आम्ही सगळे काम करणार, असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.   "येवला सोडून कुठेही जाणार नाही, कुठेही गेलो तरी येवल्यावरच प्रेम कमी होणार नाही, असंही भुजबळ म्हणाले. 'राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्या जाण्या-येण्याचा खर्च जास्त असतो, त्यांचं प्रोटेक्शन मोठं असतो. आता निवडणुका आल्या आहेत, कोण काय आरोप करेल काहीही सांगता येत नाही. आता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या जाण्या-येण्याच्या खर्चावरही टीका झाली तर कसं काय होईल?, असा सवालही भुजबळ यांनी केला.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४