शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: कल्याणमधील सासरच्यांकडून विवाहितेचा छळ, नाशिकमध्ये पतीसह सासरच्या १२ जणांविरोधात गुन्हा

By नामदेव भोर | Updated: July 13, 2023 15:31 IST

Nashik: विवाहित महिलेचा छळ करू तिच्यावर माहेरून १५ लाख रुपये आणण्यासाठी तिला शिविगाळ करीत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरमात देवळाली कँम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

- नामदेव भोर नाशिक - कल्याणच्या बदलापूर रोड परिसरात राहाणाऱ्या शेख कुटुंबाकडून नाशिकमधील एका विवाहित महिलेचा छळ करू तिच्यावर माहेरून १५ लाख रुपये आणण्यासाठी तिला शिविगाळ करीत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरमात देवळाली कँम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिलेने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार सासरच्या मंडळीने तिचा २० डिसेंबर २०२१ ते ६ जून २०२२ या कालावधीत फ्लॅट घेण्यासाठी माहेरून १५ लाख रुपये आणण्यासाठी शिविगाळ व मारहाण करून छळ केला. यात तिचा पती आवेश सलीम शेख, सासरे सलीम शेख, सासु नसीम सलीम शेख, ननंद शबीना मुबीन शेख, नंदोई मुबीन शेख, भाची आनम मुबीन शेख, भाचा आनस मुबीन शेख, जाव शहीन ताहीर शेख, ननंद अरशी नबी पाला, (सर्व रा. वालधुनी बदलापुर रोड, कल्याण) तसेच भगूरच्या मुल्ला गल्ली येथील शमीन बशीर शेख, बशीर शेख, रियाज शेख यांच्याविरोधात पिडित महिलेने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिला पोलिस हवालदार म्हसदे या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकkalyanकल्याणdowryहुंडा