शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Nashik: अंबड औद्योगिक वसाहतीत भंगार गुदामाना आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 11:59 IST

Nashik News: अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर या भागात असलेल्या पाच ते सहा भंगार गोडाऊनला बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत भंगार मध्ये गोळा केलेले पुष्टे, प्लास्टिक आदी साहित्य जळून खाक झाले.

- नरेंद्र दण्डगव्हाळनाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर या भागात असलेल्या पाच ते सहा भंगार गोडाऊनला बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत भंगार मध्ये गोळा केलेले पुष्टे, प्लास्टिक आदी साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नाशिक शहरातील मुख्यालयासह सिडको, सातपूर, पंचवटी ,नाशिक रोड या भागातील बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर या भागात भाडेतत्त्वावर असलेल्या पाच ते सहा भंगार गोदामाला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत भंगार मधील गोळा केलेले पुठ्ठे, प्लॅस्टिक यासह लाखो रुपये किमतीचे भंगाराचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही..अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर दातीर मळा परिसरात पहाटेच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच मुख्यालयासह सिडको, सातपूर,  नाशिक रोड, अंबड औद्योगिक वसाहतीततील  अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी अंबड पोलिस ठाणे, सातपूर पोलिस ठाणे व औद्योगिक वसाहत चुंचाळे पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग