शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये सातपूर भागात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 15:31 IST

महापालिका अतिक्रमण विभागाने त्रंबकरोडच्या बाजूने महादेव वाडीतुन शिवम टॉकीज कडे जाणाऱ्या 15 मीटर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यांच्या घरांवर मार्किंग केले.

नाशिकनाशिक महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्या खुर्च्या जप्त करण्याची नामुष्की आल्यानंतर अखेरीस आज पासून सातपूर येथ शिवम टॉकीज जवळचे अतिक्रमण हटवण्याची पालिकेकडून पूर्व तयारी सुरू झाली आहे. शिवम टॉकीज जवळील मनपाच्या रस्त्यावर झोपडपट्टी असून ती हटवून आपल्या टॉकीज मध्ये जाण्यास रस्ता मोकळा मिळावा यासाठी टॉकीज मालकाने न्यायालयात याचिका दाखल केली होती.  

न्यायालयाने 1991 मध्ये अतिक्रमण हटविण्याचे आदेश देऊनही ते हटविले गेले नाही त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार काल महापौर आणि आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी बेलीफ आले होते. त्यावेळी आज म्हणजे शुक्रवार पासून अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार महापालिका अतिक्रमण विभागाने त्रंबकरोडच्या बाजूने महादेव वाडीतुन शिवम टॉकीज कडे जाणाऱ्या 15 मीटर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यांच्या घरांवर मार्किंग केले. महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा पूर्ण ताफा,अधिकारी,कर्मचारी हजर असून काही वेळातच अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र