शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Nashik District Nagar Panchayat Result: नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे, डॉ. भारती पवार, दिलीप बनकर 'गपगार'; नगरपंचायती हातच्या गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 13:04 IST

Nashik District Nagar Panchayat Result: निफाड नगरपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून भाजपला धक्का बसला आहे. पेठ नगरपंचायतीवरील सेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला आहे. या सहापैकी भाजपकडे २, राष्ट्रवादीकडे २, शिवसेना आणि महाविकास आघाडीकडे प्रत्येकी १ नगरपंचायत आली आहे.  

निफाड नगरपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून भाजपला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का दिला असून निफाड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 

पेठ नगरपंचायतीवरील सेनेच्या वर्चस्वाला धक्का, राष्ट्रवादीचं वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. कृषीमंत्री दादा भुसे, भाजपच्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसला आहे. 

निकाल खालीलप्रमाणेसुरगाणा नगरपंचायत भाजपचं वर्चस्व, सेनेला धक्काएकूण जागा - 17 शिवसेना - 06भाजप - 08माकप - 02राष्ट्रवादी काँग्रेस - 01 

देवळा नगरपंचायतभाजपचा एकहाती विजयएकूण जागा - 17 भाजप - 15राष्ट्रवादीला - 2 निफाड नगरपंचायतभाजपची सत्ता उलथवली, शिवसेनेचा भगवा फडकलाएकूण जागा - 17 शिवसेना- 07राष्ट्रवादी काँग्रेस- 03काँग्रेस - 01शहर विकास आघाडी - 04बसपा- 01इतर(अपक्ष)-01 कळवण नगरपंचायतराष्ट्रवादीचं वर्चस्व, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना धक्काएकूण जागा - 17 राष्ट्रवादी - 09 भाजप - 02 काँग्रेस - 03शिवसेना - 02मनसे - 01 

दिंडोरी नगरपंचायतशिवसेनेला सर्वाधिक जागा, महाविकास आघाडीकडे सत्ताएकूण जागा - 17 राष्ट्रवादी - 05शिवसेना - 06काँग्रेस - 02भाजपा - 04 

पेठ नगरपंचायतसेनेचं वर्चस्व संपुष्टात, राष्ट्रवादीकडे सत्ताएकूण जागा - 17राष्ट्रवादी - 08शिवसेना - 04माकप - 03 भाजप - 01अपक्ष - 01

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस