शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नाशिक क्रिकेट अकादमीला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:20 PM

नाशिक : जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या १६ वर्षांखालील स्पर्धेचे अजिंक्यपद नाशिक क्रिकेट अकादमीने पटकाविले.

ठळक मुद्देहकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शर्विनचे नाबाद शतक

नाशिक : जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या १६ वर्षांखालील स्पर्धेचे अजिंक्यपद नाशिक क्रिकेट अकादमीने पटकाविले.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या २२ यार्ड्स क्रिकेट क्लबला २०५ धावांत बाद करून, नाशिक क्रिकेट अकादमीने कर्णधार शर्विन किसवेच्या नाबाद शतकाच्या जोरावर २०६ धावांचा यशस्वी पाठलाग करून २२ यार्ड्स संघावर ४ गडी राखून विजय मिळविला.

संक्षिप्त धावफलक व निकाल :अंतिम सामना : २२ यार्ड्स क्रिकेट क्लब सर्वबाद २०५ - ओम कोकणे ५१, मोहम्मद साकीब ४२, अश्विन हौसारे नाबाद ३७. प्रतीक तिवारी व गौरव कुलकर्णी प्रत्येकी ३, तर निखिल खत्री, साहिल पारख, कार्तिकेश चौरे व अनिकेत गायकवाड प्रत्येकी १ बळी वि. नाशिक क्रिकेट अकादमी ६ बाद २०६ - शर्विन किसवे नाबाद १०७, आर्यन पालकर २६. कृष्णा बच्छाव २, तर देवांश पाटील, साई निकम व शौनक साठे प्रत्येकी १ बळी. नाशिक क्रिकेट अकादमी ४ गडी राखून विजयी. 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीNashikनाशिक