शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Nashik: पंचवटी परिसरात पोलीस पुत्राचा पहाटे निर्घृण खून

By अझहर शेख | Updated: August 21, 2024 15:01 IST

Nashik: दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीत कॉलनी रस्त्यावर सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या तरुण मुलाचा भल्यापहाटे निघृणपणे खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली.

- अझहर शेखनाशिक - दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीत कॉलनी रस्त्यावर सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या तरुण मुलाचा भल्यापहाटे निघृणपणे खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.२१) सकाळी सात वाजता उघडकीस आली. गगन प्रवीण कोकाटे (२४, रा.राधेश्याम निवास, वृंदावननगर, म्हसरूळ) असे मृत्यूमूखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिासांनी सांगितले. गगनला जीवे ठार मारल्यानंतर हल्लेखोर हे फरार झाले असून पंचवटी पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके त्यांचा शोध घेत आहेत. दिवस उजाडताच घडलेल्या खूनाच्या घटनेने मेरी-म्हसरूळसह पंचवटी परिसर हादरला.

कॉलनी रस्त्यावर गगनवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. सकाळी जेव्हा ही बाब परिसरात जॉगिंग करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच पंचवटील, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलीस, गुन्हे शाखा युनिट-१चे पथक, श्वान पथक, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मंगळवारी रात्रीपासून तो घरी आला नसल्याने त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. 

बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमाराला गगनचा मृतदेह कॉलनी रस्त्यावर आढळून आला. त्याचे वडील प्रविण कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३नुसार अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे. दोन महिन्यांपुर्वीच वडील सेवानिवृत्तशहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-१मध्ये कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरिक्षक प्रविण शहाजी कोकाटे हे जून महिन्यात सेवानिवृत्त झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी