नाशिक- ढोलवादानाच्या विश्ववविक्रम नोंदविण्याचा प्रयत्न सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 17:20 IST2017-08-06T17:20:51+5:302017-08-06T17:20:51+5:30
शहरातील शिवराय ढोल पथकाने सहा तास अखंड ढोलवादानाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प सोडला असून सलग तासाभरापासून विविध तालांवर दोनशे वादक ...

नाशिक- ढोलवादानाच्या विश्ववविक्रम नोंदविण्याचा प्रयत्न सुरू
शहरातील शिवराय ढोल पथकाने सहा तास अखंड ढोलवादानाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प सोडला असून सलग तासाभरापासून विविध तालांवर दोनशे वादक ढोल वादन करीत आहेत. यामध्ये तरुण तरुणींचा समावेश आहे. त्यांच्या तालांना विविध श्लोकांची साथ लाभत आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत ढोलवादन सुरूच राहणार आहे.
{{{{dailymotion_video_id####x8459po}}}}