येवला : शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन इगल फाउंडेशनच्या वतीने येथील आमदार नरेंद्र दराडे यांचा गणपतीपुळे येथे राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा नलावडे, जेष्ठ विधीज्ञ राजशेखर मलुष्टे, श्रीकांत सोनवणे, सचीन बैरागी, किरण काळे, सभापती भुमिका बेरगळ, माजी सैनिक खंडु दुधभाते, वैभव पाटील आदींना गौरविण्यात आले.
नरेंद्र दराडे गरुडझेप पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 18:30 IST