कोटमगाव च्या उपसरपंचपदी नंदिनी शूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:24 IST2018-09-21T15:24:22+5:302018-09-21T15:24:34+5:30

येवला: तालुक्यातील देवीचे कोटमगावच्या उपसरपंचपदी नंदिनी शूळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सौ,ज्योती आदमाने यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सौ,नंदिनी शूळ यांची बिनविरोध निवड झाली,

 Nandini Shul, who is the vice-president of Kotamgaon | कोटमगाव च्या उपसरपंचपदी नंदिनी शूळ

कोटमगाव च्या उपसरपंचपदी नंदिनी शूळ

ठळक मुद्देकोटमगाव खु ग्रामपंचायतीची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती शरद लहरे, ,नानासाहेब लहरे,े बाबासाहेब कोटमे,भाऊसाहेब आदमाने ,लहानु धांद्रे,जनार्दन कोटमे, यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त केले होते.


येवला: तालुक्यातील देवीचे कोटमगावच्या उपसरपंचपदी नंदिनी शूळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सौ,ज्योती आदमाने यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सौ,नंदिनी शूळ यांची बिनविरोध निवड झाली,कोटमगाव खु ग्रामपंचायतीची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती शरद लहरे, ,नानासाहेब लहरे,े बाबासाहेब कोटमे,भाऊसाहेब आदमाने ,लहानु धांद्रे,जनार्दन कोटमे, यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त केले होते. या निवडी प्रसंगी सरपंच नामदेव माळी, सदस्य दत्तात्रय कोटमे, ज्योती आदमाने,योगिता लहरे,यांसह सुभाष कोटमे,रावसाहेब आदमाने,नवनाथ कोटमे,भारत मगर,अजय मगर,प्रमोद लहरे,प् नवनाथ शूळ,ग्रामसेवक सचिन कल्हापुरे,ग्रामपंचायत कर्मचारी इमाम कादरी आदी उपस्थित होते,
 

Web Title:  Nandini Shul, who is the vice-president of Kotamgaon