शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नांदगावी तयार फराळासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:43 PM

नांदगाव शहरात १० ते १५ ठिकाणी आचारी मंडळींनी भट्ट्या लावल्या आहेत. शेव, चिवडा, लाडू, गाठी, फापडा, बुंदी, चिवडा, तिखट शेंगदाणे आदी खाद्यपदार्थ बनवून घेण्यासाठी गृहिणींची लगबग दिसून येत आहे. मिठू महाराज, लक्ष्मीनारायण, भवानीशंकर, संत महाराज, अशोक विसपुते, जगधने, नारायण महाराज आदींनी शहरात जागोजागी भट्ट्या उभारल्या आहेत.

ठळक मुद्देनांदगाव : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवल्याने फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात झाली आहे.

नांदगाव शहरात १० ते १५ ठिकाणी आचारी मंडळींनी भट्ट्या लावल्या आहेत. शेव, चिवडा, लाडू, गाठी, फापडा, बुंदी, चिवडा, तिखट शेंगदाणे आदी खाद्यपदार्थ बनवून घेण्यासाठी गृहिणींची लगबग दिसून येत आहे. मिठू महाराज, लक्ष्मीनारायण, भवानीशंकर, संत महाराज, अशोक विसपुते, जगधने, नारायण महाराज आदींनी शहरात जागोजागी भट्ट्या उभारल्या आहेत.दररोज सकाळी ८ ते १० या वेळात भट्ट्या सुरू होतात. त्यासाठी पहाटेपासून महिलावर्ग रांग लावून आपला नंबर केव्हा येईल याची वाट बघत असतो. बागोरे यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर सामान्यांसाठी शेव, चिवडा व इतर पदार्थ रेडीमेड उपलब्ध करून दिले आहेत. अनेक दुकानदारांनी पॅकिंगमधील तयार माल विक्रीला ठेवला आहे.किराणा दुकानदारांनी विशिष्ट रकमेची खरेदी करणाऱ्यांसाठी विशेष सवलती, भेटवस्तू व घरपोच सेवा देऊ केली आहे. गेल्या दशकात घरोघरी बनविले जाणारे फराळाचे पदार्थ व त्यांची घरोघरीची चव आता आचारी मंडळीच्या हाताने घेतली आहे. कोणता खाद्यपदार्थ बनविण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात याचे छापिल पत्रक आचाºयांनी तयार करून घेतले आहे.