शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काकांची हेल्मेट जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 6:00 PM

नाशिक : रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम व्यापक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात दुचाकी ...

नाशिक : रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम व्यापक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात दुचाकी वाहनधारकांना हेल्मेटविषयी विचारणा केली जात असून, हेल्मेट परिधान न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, तर जे हेल्मेट वापरत आहेत त्यांना कृतज्ञतापूर्वक गुलाबपुष्प देऊन सन्मानितही केले जात आहे. सुमारे ५०० पोलीस या मोहिमेसाठी रस्त्यावर उतरले असताना त्यांच्या मदतीसाठी ज्येष्ठ नागरिक श्याम कुलकर्णी हेदेखील खारीचा वाटा उचलत आहेत.रस्त्यावर वाहनधारकांना अडविणाºया पोलिसांच्या बाजूलाच कुलकर्णी काका उभे राहतात आणि दुचाकी वाहन थांबले की ते ‘हेल्मेट ही सक्ती नाही, तुमची सुरक्षा आहे’, असा संदेश लिहिलेले स्टिकर दुचाकीला चिकटवितात. गेल्या दोन दिवसांत त्यांनी हजारो स्टिकर्सद्वारे हेल्मेट जनजागृती केली आहे.शनिचिंतन ध्यान केंद्र चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्याम कुलकर्णी हे जनजागृतीचे काम करीत आहे. केवळ आता मोहीम सुरू आहे म्हणून नाही तर त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून या मोहिमेला वाहून घेतले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस