शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने पंचनाम्यांना विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:03 IST

नाशिक : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करतांना ते अचुक करण्यासाठी वैयक्तिक आणि पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्वतंत्रपणे ...

नाशिक: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करतांना ते अचुक करण्यासाठी वैयक्तिक आणि पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्वतंत्रपणे पंचनामे करावे लागत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचनामे पुर्ण करण्यात आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ९२ हजार हेक्टरवरील पंचनामे पुर्ण करण्यात आली आहेत.जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५० टक्के पीकांचे नुकसान झाल्याचा म्हणजेच ३ लाख २६ हजार हेक्टरवरील पीकांचे नुकसान झालेले आहे. गाव खेड्यांबरोबरच दुर्गम भागातही पीकांचे मोठे नुकसान झाले आहेच शिवाय नुकसानीची क्षेत्र मोठे असल्यामुळे पंचनामे करतांना काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. शिवाय कर्मचाºयांची संख्याही कमी पडत असल्यामुळे पंचनामे पुर्ण करण्यास अपेक्षित गती प्राप्त झालेली नाही. अर्थात पंचनामे हे शनिवार पर्यंत पुर्ण होतील असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.पीकांचे पंचनामे करतांना रितसरत वैयक्तिक पंचनामे केले जात आहेत. याशिवाय जिरायती, बागायती आणि फळपीके अशा तीन टप्प्यात नुकसानीचे पंचनामे करावे लागत असल्यामुळे निर्धारित वेळेत पंचनामे पुर्ण होऊ शकले नाही. शासनाने सहा तारखेपर्यंत पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश दिले होते. नाशिक जिल्ह्यातील पंचनामे अद्यापही सुरूच आहेत. अत्तापर्यंत १ लाख ९२ हजार हेक्टरवरील पंचनामे पुर्ण झाले असून अजून दिड लाख हेक्टवरील पीकांचे पंचनामे करणे बाकी आहे. दोन दिवसात सर्व पंचनामे पुर्ण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी