दुचाकीवर नागराज स्वार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 02:17 IST2018-12-05T02:17:17+5:302018-12-05T02:17:37+5:30
पिंपळगाव बसवंत येथील टोल नाका परिसरातील नीलकमल कंपनीतील कर्मचारी संतोष पाटील यांच्या दुचाकीमध्ये नागराज असल्याचे समजताच सर्वांची धावपळ उडाली.

दुचाकीवर नागराज स्वार...
ठळक मुद्देदुचाकीमध्ये नागराज
पिंपळगाव बसवंत येथील टोल नाका परिसरातील नीलकमल कंपनीतील कर्मचारी संतोष पाटील यांच्या दुचाकीमध्ये नागराज असल्याचे समजताच सर्वांची धावपळ उडाली. त्यानंतर सर्पमित्र राजेंद्र पवार यांना बोलावून तब्बल तासभरानंतर नागराजांची सुटका करण्यात आली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.