शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफ जवानांकडऊन आपत्तीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 19:49 IST

नाशिक : आपत्तीच्या काळात परिस्थिती मध्ये स्वत:चा बचाव कसा करावा आणि पूर परिस्थिती उद्भवल्यास घरामध्ये असलेले साधन-सामुग्रीचा वापर कसा ...

नाशिक: आपत्तीच्या काळात परिस्थिती मध्ये स्वत:चा बचाव कसा करावा आणि पूर परिस्थिती उद्भवल्यास घरामध्ये असलेले साधन-सामुग्रीचा वापर कसा करावा आदिंचे प्रात्यिक्षक करून दाखविण्यात आले. यामध्ये बांबूचा वापर, रिकामे तेलाचे डबे, थर्मकोल, यापासून पाण्यावर तरंगणारे उपकरणे कशी तयार करावी याचेही प्रात्यिक्षक करून दाखवण्यात आले. सोबत आपत्तीचे प्रकार आपत्ती कोणत्या कोणत्या स्वरूपाचे असतात याबद्दल माहिती देण्यात आली इंडिया एन.डी.आर.एफ. देशात आलेल्या आपत्ती ला सामोरे जाण्यासाठी कशा पद्धतीने मदत करते याबाबत माहिती डेप्युटी कमांडंट शिव कुमार यांनी दिली.कनाशी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळा शिक्षक तसेच ज्युनिअर कॉलेज येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर पथकाचे प्रमुख डेप्युटी कमांडंट शिव कुमार यांच्या नेतृत्वाखाली मनोज कुमार हे मार्गदर्शन करीत आहे. या टिममध्ये एकूण ३२ सदस्य आहेत. याप्रसंगी विद्यार्थी, प्राचार्य, सरपंच, पोलीस पाटील , तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी तसेच नागरिक या कार्यशाळेस उपस्थित होते.कनाशी मधील आश्रम शाळेमध्येही मुलींना आपत्ती विषयक माहिती देऊन आपत्ती ओढवल्यास कसा प्रतिसाद द्यावा, शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा कसा असावा आणि रंगीत तालीम कशी घ्यावी याबाबत सखोल माहिती देण्यात आली मुलींनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.कनाशी येथे पार पडलेल्या कार्यशाळस प्रमुख पाहुणे म्हणून कळवण तहसीलदार उपस्थित होते. कार्यशाळेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे शोध व बचाव पथकाचे दहा सदस्य उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस