शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये सऱ्हास जाळला जातोय कचरा ; प्रदुषणात भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 14:55 IST

नाशिक : कचरा जाळल्यानंतर प्रदुषणात वाढ होणे, दुगंर्धी पसरणे तसेच अस्वच्छतेमुळे रोगाला निमंत्रण मिळत असल्याने अशाप्रकारे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने गेल्या वर्षी घेतला आहे. परंतु, या निर्णयाचा अद्यापही अंमलबजावणी होताना दिसून येत नसल्याने शहरातीलविविध भागातील नागरिकांकडून सऱ्हासपणे रस्त्याच्या कडेला तसेच खुल्या मैदानांवरील कचरा जाळून नष्ट करण्या प्रकार सुरु आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषणातही भर पडत आहे.

ठळक मुद्देशहरात सऱ्हास कचरा जाळण्याचे प्रकारजाळलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे प्रदूषणात भर

नाशिक : कचरा जाळल्यानंतर प्रदुषणात वाढ होणे, दुगंर्धी पसरणे तसेच अस्वच्छतेमुळे रोगाला निमंत्रण मिळत असल्याने अशाप्रकारे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने गेल्या वर्षी घेतला आहे. परंतु, या निर्णयाचा अद्यापही अंमलबजावणी होताना दिसून येत नसल्याने शहरातीलविविध भागातील नागरिकांकडून सऱ्हासपणे रस्त्याच्या कडेला तसेच खुल्या मैदानांवरील कचरा जाळून नष्ट करण्या प्रकार सुरु आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषणातही भर पडत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात कचऱ्यासह पालापाचोळा, प्लास्टिक, रबर जाळताना आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्याची कारवाई करण्यासंबंधीचा निर्णय महानगर पालिकेकडून घेण्यात आलेला आहे. तसेच सर्व प्रकारचा मोठ्या प्रमाणात कचरा जाळताना आढळल्यास २५ हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दहा हजार रुपये, रस्त्यावर घाण केल्यास १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दिडेश रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास दोनशे तर, शौच करणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय महानगर पालिकेने २०१८ मध्येत घेतला आहे. परंतु या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने शहारत सऱ्हासपणे कचरा जाळून नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत.त्याचप्रमाणे घर, इमारत, वस्तीच्या परिसरात असलल्या शासकीय व खासगी खुल्या मैदानांवर वाढलेले गवतही परिसरातील नागरिकांकडून जाळले जात असल्याने निर्माण होणाऱ्या धुरामुळे शहरातील प्रदूषणात वाढ होत असून महानगर पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचा मा याक डे काना डोळा होताना दिसून येत आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषणNashikनाशिकfireआगNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका