’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्र माचा बागलाणमध्ये प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:19 IST2020-09-18T21:23:10+5:302020-09-19T01:19:08+5:30

सटाणा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरु केलेल्या ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्र माचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते चौंधाणे येथून शुभारंभ करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सोनवणे यांनी दिली.

‘My Family, My Responsibility’ initiative started in Macha Baglan | ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्र माचा बागलाणमध्ये प्रारंभ

’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्र माचा चौंधाणे येथून शुभारंभ करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत लीलाबाई मोरे, डॉ. राहुल सोनवणे, राकेश मोरे, नंदू मोरे आदी

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना

सटाणा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरु केलेल्या ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्र माचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते चौंधाणे येथून शुभारंभ करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सोनवणे यांनी दिली. यावेळी आरोग्य विभागाच्या पथकास आॅक्सी मीटर, थर्मामीटर, टेंपरेचर गन, सॅनिटायझर, ग्लोव्ह्ज व मास्कचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. सरपंच लीलाबाई मोरे, उपसरपंच नंदू मोरे, माजी सरपंच राकेश मोरे, केदा मोरे, ग्रामसेवक निंबा वाघ, बिंदू शर्मा, डॉ. शेखर मुळे, संदीप खैरनार, भाऊसाहेब भदाणे आदी उपस्थित होते.

Web Title: ‘My Family, My Responsibility’ initiative started in Macha Baglan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.