शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

'माझे कुटुंब..' सर्वेक्षनाला मोबाईल रेंजचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:54 PM

नाशिक: शासनाने सुरू केलेल्या 'माझे कुटुंब माजी जबाबदारी' हा कोरोना सर्व्हे अहवालाची माहिती आॅनलाईन भरण्याची सक्ती केली असून, जिल्'ातील ग्रामीण भागात अजूनही मोबाईलला रेंज मिळत नाही त्यामुळे आॅनलाइन माहीती भरण्याची अट रद्द करावी तसेच आशा व गट प्रवर्तक यांना सुविधा पुरवाव्यात अशी मागणी आशा संघटनेने केली आहे.

ठळक मुद्दे आशा कर्मचाऱ्यांची तक्रार: आॅनलाइनची सक्ती नको

नाशिक: शासनाने सुरू केलेल्या 'माझे कुटुंब माजी जबाबदारी' हा कोरोना सर्व्हे अहवालाची माहिती आॅनलाईन भरण्याची सक्ती केली असून, जिल्'ातील ग्रामीण भागात अजूनही मोबाईलला रेंज मिळत नाही त्यामुळे आॅनलाइन माहीती भरण्याची अट रद्द करावी तसेच आशा व गट प्रवर्तक यांना सुविधा पुरवाव्यात अशी मागणी आशा संघटनेने केली आहे.या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की,कोरोना योध्या म्हणून गावपातळी पासून शहरात आशा व गट प्रवर्तक मार्चपासून दररोज थेट सर्व्हेचे काम करत आहेत. जे रुग्ण कोरोना पासिटीव्ह आहेत त्या कुटुंबला दररोज भेट देऊन माहिती पाठवण्याचे काम सुरू आहे. नाशिक जिल्'ात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणे आढळून येत आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोन मध्ये सर्व्हे करावा लागतो आहे. त्यात आता 'माझे घर माजी जबाबदारी' मोहीम राज्य सरकारने जाहीर केली आहे. यात दररोज साधारणपणे 50 कुटुंब भेटी देणे आवश्यक आहे . लोकसंख्या प्रमाणे यात जवळपास 100 ते 150 लोकांची माहिती अँड्रॉइड मोबाईल वरून सक्तीने सॉफ्टवेअर मध्ये भरण्यासाठी आदेशीत केले आहे. मात्र बहुसंख्य आशा कडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. अनेक ठिकाणी दुर्गम भागात रेंज मिळत नाही. या संदर्भात त्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. एका बाजूला सर्व्हेचे जोखमीचे काम व आक्सिमिटर, थर्मामिटर घेऊन प्रत्येकाला सॅनिटाइज करायचे व आॅनलाईन काम करायचे हे शक्य नाही. त्यामुळे सक्तीने आॅनलाईन माहिती भरण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा.आशा व गट प्रवर्तकना सर्व्हेचा दिला जाणारा मोबदला अल्प आहे . तो किमान 300 रुपये रोज देण्यात यावा, गावात बरेच रुग्ण असल्यामुळे सर्वे करण्यासाठी हँडग्लोस, सॅनिटीझर, स्टेशनरी उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार