शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पैशांच्या वादातून जन्मदात्याकडूनच पुत्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:26 PM

मालेगाव : सेवानिवृत्तीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मुलाच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करणाऱ्या पित्यासह अन्य दोघा जणांविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या तीन तासात संशयित आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी मानवी हितेश बाविस्कर यांनी फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देमालेगावी : तीस तासात दोघांना अटक

मालेगाव : सेवानिवृत्तीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मुलाच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करणाऱ्या पित्यासह अन्य दोघा जणांविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या तीन तासात संशयित आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी मानवी हितेश बाविस्कर यांनी फिर्याद दिली आहे.मृत हितेश कृष्णा बाविस्कर (३४) रा. तिरुपती कॉलनी, शिवरोड, दाभाडी शिवार यांना त्यांचे वडील कृष्णा पौलाद बाविस्कर यांच्याकडे सेवानिवृत्तीच्या पैशांमधून दोन लाख रुपये मुलीच्या नावावर टाकण्याचे कबूल केले होते.

कबूल केलेले पैसे मागण्यासाठी हितेश बाविस्कर हे गेले असता कृष्णा बाविस्कर व सुलोचनाबाई दिलीप अहिरे, अजय दिलीप अहिरे तिघे रा. दाभाडी शिवार यांनी धारदार हत्याराने गंभीर मारहाण करुन जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या खून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. के. आखाडे, पोलीस हवालदार रवीराज गवंडी, नितीन बाराहाते, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, वासुदेव नेर पगार, संजय पाटील, सचिन अहिरे, राजेश मोरे आदिंनी केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे