शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

त्र्यंबकेश्वर मेटघर किल्याचा कायापालट करण्याच्या हालचाली सुरु !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 2:45 PM

त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिवारी या परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्तीमुळे मेटघेरा किल्यावरील रहिवासी स्थलांतर करतात.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिवारी या परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला.यावेळी ब्रम्हगिरी परिसरातील जवळपास सहा वाड्या-पाडे मिळुन स्थापन करण्यात आलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन आमदार खासकरांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. पर्यटन विकास विभागांतर्गत असलेला निधी सुमारे पाच कोटी रु पये उपलब्ध झाले असून हा निधी वितरीत करण्यापुर्वी अत्यावश्यक कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.या प्रसंगी अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज यांच्या समवेत विस्तृत चर्चा करण्यात आली. सध्या म्हाळसादेवी मंदिर जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे. येथे सभामंडप व सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यावेळेस गंगाद्वारच्या नुतनीकरणाविषयी आर्किटेक्चुअल प्रेझेटेशन करण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, नगरसेवक सागर उजे, संपत बदादे, काळु भांगरे, उप विभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र .२ चे उपविभागीय अभियंता पांडुरंग सोनवणे, वास्तु विशारद ऋतुुजा लोहगावकर, बांधकाम व्यावसायिक प्रविण शिरसाट आदी उपस्थित होते.विशेष म्हणजे पावसाळ्यात अतिवृष्टीने दरड कोसळणे, मोठमोठे दगड निसटणे तसेच उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटणे तथा नष्ट होणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे मेटघेरा किल्यावरील रहिवासी स्थलांतर करतात. कारण शेतीवर, पायऱ्यांवर सिझनेबल व्यवसाय करु न शेतीला पुरक व्यवसाय केल्याने त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत असतो. यासाठी वरच पाण्याची सुविधा मेटघरचा पर्यटन विकास खात्यामार्कत कायापालट झाल्यास स्थलांतरही होणार नाही. व्यवसाय शेतीही करता येवू शकेल.(फोटो १३ त्र्यंबक,०१)पाहणी करतांना आमदार हिरामण खोसकर. सोबत वनविभागाचे अधिकारी अटल पंचायती अखाड्याचे महंत उदयगिरी महाराज मेटघेरा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामसेवक आदी.

 

टॅग्स :Governmentसरकारtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर