शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रंथालय सेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:19 AM

वेतनवाढीसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

नाशिक : वेतनवाढीसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.ग्रंथालय कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी धरणे आंदोलन करण्यात आले असून, त्यात प्रामुख्याने सन २०१२ मधील बाकी असलेले ५० टक्के परीरक्षण अनुदान वाढ करावी, कर्मचाºयांना किमान वेतनापेक्षाही कमी पगार मिळतो, त्यामुळे कर्मचाºयांच्या वेतनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी, शासकीय नियमानुसार सेवाशर्ती आणि वेतनश्रेणी देण्यात यावी, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी २०१२ पासून बंद करण्यात आलेली वर्ग वाढ व नवीन शासनमान्यता देण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर दिवसभर धरणे धरून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेश शिरसाठ, रामचंद्र काकड, दत्ता पगार, बाबासाहेब कोल्हे, विनोद खैरनार, बाबासाहेब थेटे, लक्ष्मण धोत्रे, शांताराम जाधव, बाळासाहेब खालकर, रावसाहेब वाळके, राहुल गुंजाळ, स्वप्निल जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रंथमित्र सहभागी झाले होते.

टॅग्स :libraryवाचनालयnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय