शहरातील बहुतांश निवारा शेडची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:45+5:302020-12-05T04:21:45+5:30

ज्या बसथांब्यांवरील निवारा शेडची दुरवस्था झालेली आहे, अशा थांब्यांवर प्रवाशांना बस येईपर्यंत ताडकळत उभे राहावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना, ...

Most of the shelter sheds in the city are in a state of 'no problem, no detention'. | शहरातील बहुतांश निवारा शेडची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’

शहरातील बहुतांश निवारा शेडची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’

ज्या बसथांब्यांवरील निवारा शेडची दुरवस्था झालेली आहे, अशा थांब्यांवर प्रवाशांना बस येईपर्यंत ताडकळत उभे राहावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना तसेच पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकांनादेखील अडचणींचा सामना करावा लागतो. शहर बससेवेच्या महानगरातील शेकडो निवारा शेडवर जाहिराती झळकावून त्यातून महसूल गोळा केल्यास निवारा शेडची व्यवस्था राखणे सहजशक्य आहे. मात्र, स्वहितात गुंतलेल्या प्रशासनाला अशा योजना राबविण्याची उपरती होणे अवघडच वाटते.

Web Title: Most of the shelter sheds in the city are in a state of 'no problem, no detention'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.