शहराच्या बहुतांश भागात उद्या पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST2021-03-18T04:15:17+5:302021-03-18T04:15:17+5:30

नाशिक पूर्व मधील प्रभाग क्रमांक १४ तसेच १५,२३, ४० भागश: तर प्रभाग क्रमांक १६ मधील सर्व भागात पश्चिम विभागातील ...

Most parts of the city have no water tomorrow | शहराच्या बहुतांश भागात उद्या पाणी नाही

शहराच्या बहुतांश भागात उद्या पाणी नाही

नाशिक पूर्व मधील प्रभाग क्रमांक १४ तसेच १५,२३, ४० भागश: तर प्रभाग क्रमांक १६ मधील सर्व भागात

पश्चिम विभागातील मधील प्रभाग क्रमांक ७, १२ आणि १३ मधील संपूर्ण भाग

पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक एक ते सहा मधील संपूर्ण भाग

नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक १७ ते १२

सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २५, ते २७ तील काही भागात पाणी पुरवठा होणार नाही .

सातपूर विभागातील प्रभाग क्र. ८ ते ११ तसेच २६ आणि २७ तसेच चुंचाळे व दत्त नगर परिसरात पाणी पुरवठा हेाणार नाही या सर्व भागात शनिवारी (दि.२०) कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होईल असे महापालिकेने कळवले आहे.

Web Title: Most parts of the city have no water tomorrow