भाजपा आदिवासी आघाडी तालुकाध्यक्षपदी मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:16 IST2021-01-25T18:16:05+5:302021-01-25T18:16:54+5:30
पिंपळगाव बसवंत : भारतीय जनता पार्टीच्या निफाड तालुका आदिवासी आघाडी अध्यक्षपदी येथील दत्तात्रय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजपा आदिवासी आघाडी तालुकाध्यक्षपदी मोरे
ठळक मुद्देखासदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
पिंपळगाव बसवंत : भारतीय जनता पार्टीच्या निफाड तालुका आदिवासी आघाडी अध्यक्षपदी येथील दत्तात्रय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
खासदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आल्पेस पारख, ओबीसी आघाडी प्रदेशपाध्यक्ष शंकर वाघ, जिल्हा चिटणीस सतिष मोरे, प्रदेश किसान मोर्च्याचे सरचिटणीस बापू पाटील, जिल्हा युवा मोर्चा प्रशांत घोडके, तालुका सरचिटणीस परेश शहा, पंढरीनाथ पीठे, दत्तू काळे,आकाश दाभाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.